¡Sorpréndeme!

Devendra Fadnavis Riding Bullet| भाजपच्या तिरंगा रॅलीत खुद्द देवेंद्र फडणवीस बुलेटवर स्वार | Sakal

2022-08-12 108 Dailymotion

वर्ध्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपच्या तिरंगा रॅलीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला स्वतः बुलेटवर स्वार होत काही अंतरापर्यंत रॅलीत सहभाग घेतला. चरखा भवन ते आर्वी नाकापर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.